आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Bike Is Costly Then A Mercedes Car, Can Start Without Key

मर्सिडीज कार पेक्षाही महागडी आहे \'इंडियन\' बाईक; चावीविना होते स्टार्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'इंडियन'ची लेटेस्ट 'चीफ क्ला‍सिक'ही एक दमदार बाईक असून ती अत्याधुनिक फीचर्सने अद्ययावत आहेत. अन्य कंपन्यांच्या बाईकच्या तुलनेत 'चीप क्लासिक'ची रुंदी अधिक आहे. या बाईकची किंमत विचाराल तर थक्कच व्हाल. चीप क्लासिक बाईकची किंमत 26.5 लाख रुपये (एक्स शोरुम, ‍नवी दिल्ली) एवढी आहे. ही बाईक मर्सिडीज बेंजच्या ए-क्लास कार पेक्षाही अधिक आहे. मर्सिडिज कारची किंमत 24-26 लाखांच्या जवळपास आहे.

उल्लेखनिय म्हणजे ही बाईक 'की लेस' आहे. बाईक स्टार्ट करण्यासाठी चावीची गरज पडत नाही. सुरक्षितेतेसाठी एक फॉब देण्यात आला आहे. तो बाईकवर स्वार होताना खिशात ठेवणे आवश्यक आहे. फॉबला इग्निशनसोबत जोडण्यात आले आहे. मात्र फॉब हरवल्यानंतर सेक्युरिटी कोड दिल्यानंतर ही बाईक स्टार्ट होईल. या बाईकला अद्ययावत फीचर्ससह क्रोम लुक मिळाल्याने आयकॉनिक स्टाइल प्राप्त झाली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा सविस्तर वृत्त...