आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird: हे आहे जगातिल सर्वात विचित्र आकारातील 10 एअरक्राफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(B377SGT एअरक्राफ्ट)
गॅजेट डेस्क - 8 ऑक्टोबरला 'एअरफोर्स डे' आहे. एअरफोर्सच्या हिमतीसमोर सर्व जन नतमस्तक आहे. तुमच्यातील असे अनेकजण असतील ज्यांना हवेत उडण्याची अथवा विमान उडवण्याची आवड आहे. चांगले डिझाईन आणि वेगवाग एअरक्राफ्ट पाहून त्यांना आनंद होतो. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील असे काही एअरक्राफ्ट आहेत ज्यांना पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यामधील काहींना पाहून असे वाटते की, हे विमान कधीच उडले नसतील. Divyamarathi.com तुम्हाला आज अशा 10 आगळ्यावेगळ्या विमानांबद्दल सांगणार आहे. ज्यांचा आकार विचित्र आहे.
1. व्हेल ऑफ स्काय-
एखाद्या व्हेलप्रमाणे दिसणारे हे विमान नासाने 1997 मध्ये विकत घेतले होते. याचे कोडनेम B377SGT आहे. हे सुपरसाईज कार्गो विमान 1980 पासून उडत आहे. सध्या हे एअरक्राफ्ट एडवर्ड एयर फोर्स बेसवरून उड्डाण करते. हे विमानतळ कॅलिफोर्नियाच्या जॉन्सन स्पेस सेंटर जवळ आहे.

पुढील स्लाईडमध्ये, इतर एअरक्राफ्टबद्दल जाणून घ्या...