आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Though Questions Asked In Interview For Facebook

Facebook Interview मध्ये विचारले जातात हे सर्वात कठीण प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबूकसारख्या मोठ्या संस्थेत काम करणे हे या क्षेत्रातील प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण या कंपनीमध्ये नोकरी मिळवणे हे अत्यंत कठीण असल्याचे ऑनलाईन जॉब फर्म्सचे म्हणणे आहे. याठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत कठीण अशा मुलाखतीला सामोरे जावे लागते. अधिकाधिक दर्जेदार कर्मचारी निवडण्यासाठी ही मुलाखत अत्यंत कठीण ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. एका संस्थेने या कंपनीतील मुलाखती झालेल्या हजारो उमेदवारांशी चर्चा करून त्यांना विचारण्यात आलेल्या अत्यंत कठीण अशा प्रश्नांची यादी तयार केली आहे. त्यापैकी सर्वात कठीण 12 प्रश्न याठिकाणी देत आहोत.
मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न
पदाचे नाव - Facebook data scientist
प्रश्न - फेसबूकवर ठरावीक दिवशी वाढदिवसाच्या किती पोस्ट असतात?
पदाचे नाव -Account manager
प्रश्न - इंटरनेटवर किती पैसा खर्च होतो ?
पदाचे नाव - Client partner
प्रश्न - तुम्ही फेसबूकची मार्केटींग कसे कराल ? फेसबूकवर जाहिरात करण्याचे तुमच्या दृष्टीने फायदे काय ?
पदाचे नाव - Operations associate user intelligence
प्रश्न - फोटो अपलोडचे प्रमाण अचानक 50% टक्क्यांनी कमी झाले तर तुम्ही काय करणार ?
पुढील स्लाइडवर वाचा इतर काही प्रश्न...