आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TIPS: फसवणुकीपासून सावधान! क्रेडीट कार्ड असे ठेवा सुरक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. क्रेडीट कार्डबाबत फसवणूक झालेल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे क्रेडीट कार्डचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एक छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते.

क्रेडीट कार्डचा सुरक्षित वापर करण्याबाबत आम्ही आपल्यासाठी खास टीप्स घेवून आलो आहेत. क्रे‍डीट कार्डच्या होणार्‍या दुरुपयोगपासून त्या आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत.
क्रेडीट कार्डचा सुरक्षित वापर करण्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...