आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SLOW कॉम्प्यूटर/लॅपटॉपला करा FAST, जाणून घ्या 9 TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - कॉम्प्यूटर स्लो झाल्याने तुमच्या कामात आलेल्या व्यत्ययामुळे टेन्शन येणे स्वाभाविक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्यूमेंटर डिझाईन करायचे असले अथवा VLC वर मुव्ही पाहायचा असेल, अथवा एखादा पीसी स्लो झाला तर अनेक लोक चिडतात. अशावेळी अनेक वेळा कॉम्प्यूटर फॉरमॅट करावा लागतो. मात्र काही वेळा सोप्या टीप्स फॉलो करून तुमच्या सिस्टीमचा स्पीड वाढवू शकता येतो.Divyamarathi.com तुम्हाला अशाच काही साधारण टीप्स बद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमचे कॉम्प्यूटर वेगात चालायला लागेल.
स्टार्टअप कमी करा -
अनेकवेळा युजर आपल्या सिस्टीमवर स्टार्टअप प्रोग्रॅम्सला जास्तीत जास्त इन्स्टॉल करतात. अशावेळी कॉम्प्यूटरची स्पीड कमी होते. ज्या लोकांना स्टार्टअपबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी, स्टार्टअप प्रोग्रॅम एक असा प्रोगॅम असतो ज्यामुळे कॉम्प्यूटर सुरू होताच आपोआप सुरू होतो. यामध्ये अनेक विजेट्स उदा. एनालॉग क्लॉक, स्क्रीन न्यूज फीड, जी-टॉक, स्काईप, बिट टोरंट यांसारख्या प्रोग्रॅमचा समावेश आहे. हे प्रोग्रॅम युजर्स अनेकवेळा वापरतात.

कसे कराल अनइन्स्टॉल
* स्टार्ट मेनुवर जाऊन रन कमांड निवडा. अथवा 'windows key + R' वर क्लिक करा
* त्यानंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये "msconfig" लिहून एन्टर दाबा
* येथे स्टार्टअप (Start Up) टॅबवर क्लिक करा आणि ज्या प्रोग्रॅम्सचा तुम्ही वापर करत नाही त्यांना त्या लिस्टमधून डीलिट करा.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर टीप्स