(HTC Desire 816)
गॅजेट डेस्क - नुकतेच
सॅमसंगने त्यांच्या दोन नवे मेटल बॉडी 4G
स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. हे फोन आतापर्यंत केवळ चीनी मार्केटमध्येच उपलब्ध आहेत, मात्र भारतात हे स्मार्टफोन कधी येणार याबद्दल कोणतीच माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अनेक भारतीय सर्व्हिस प्रोव्हायडर्स 4G ची टेस्टींग करत आहेत आणि काहींनी अशी सर्व्हीस देण्यास सुरूवातही केली आहे. मेट्रो सिटीजशिवाय, आता अनेक राज्यातील राजधानी उदा. भोपाळमध्येही 4G सर्व्हीसेस येत्या नव्या वर्षात सुरू होतील. 4G इंटरनेट सुरू झाल्यानंतर 3 तासांचा चित्रपट केवळ 14 सेकंदात डाऊनलोड करता येईल.
भारतीय मार्केटमध्ये अनेक 3G डिवाइस उपलब्ध आहेत. मात्र 4G सर्व्हीस देणार्या स्मार्टफोनची संख्या 3G च्या तुलनेत खुपच कमी आहे. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे, भारतीय मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या टॉप 10 4G स्मार्टफोन्सबद्दल...
1. HTC Desire 816
किंमत- 23,003 रुपये
फीचर्स-
* 5.5 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेजोल्यूशन
* 1.5 GB रॅम
* 8 GB इंटरनल मेमरी
* 128GB एक्स्पांडेबल ममेरी
* 13 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा
* 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* 2G, 3G, 4G सपोर्ट
* 2600 mAh बॅटरी
पुढील स्लाईडवर जाणून घ्या इतर स्मार्टफोन बद्दल...