आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top 10 Antique Cars Whis Is Most Beautiful Car In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP-10 Antique Cars: या कार्सच्या सौंदर्याची सर आजच्या कोणत्याच कारला नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1937 Delahaye 135 Figoni etFalaschi Torpedo Cabriolet

भाग -२
सौंदर्य हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एखादी सुंदर स्त्री येते. मात्र सौंदर्य हा शब्द काही केवळ स्त्रीयांसाठीच राखुन ठेवलेला नाही. जगात अनेक सौंदर्यवान गोष्टी आहेत. त्यातच ह्या जुन्या कार्स पाहा. यांच्या सौंदर्याची तुलना आजच्या कोणत्याच कारशी होऊ शकत नाही. भलेही आजच्या कार अधिक आरामदायक, सुरक्षित, वेगवान आणि महागड्या असतील, मात्र या गाड्यांच्या सौंदर्याची काडीमात्र सर आजच्या कार्सना येणार नाही. ह्या कार पुर्वी राजे महाराजे, तसेच मोठमोठे उद्योगपतींची ओळख होती. आजही अनेक कार प्रेमी अशा कार्सना एकत्र करून त्यांचे रुप अधिकाधीक खुलवत आहेत. या कार निर्मितीच्या वेळी जशा होत्या अगदी तशाच आहेत. मात्र त्यांच्या इंजिनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. चला तर मग पाहूत या अँटीक कार्स....
पुढील स्लाईडवर पाहा, या अँटीक कार्सचे इतर फोटो