आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत भारतातील टॉप 10 बँका, जाणून घ्‍या कुठे आहेत SBI आणि HDFC...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चलन रुपया डॉलरच्‍या तुलनेत घसरत आहे. काही महिन्‍यांपूर्वीच रुपयाने डॉलरच्‍या तुलनेत 69चा आकडा पार केला होता. त्‍यानंतर रुपयाने मुसंडी मारली. परंतु, अजुनही रुपया 63 च्‍या वरच आहे. रुपयने सत्तरी गाठू नये, यासाठी देशातील मोठ्या बँका सातत्‍याने प्रयत्‍न करीत आहेत. रुपयाने सत्तरी गाठली तर रुपयाची स्थिती अतिशय चिंताजनक राहणार आहे. म्‍हणजेच, आर्थिक मंदीचे सावट गडद होणार आहे.

एकीकडे रुपयाची घसरण होत असताना परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 1 बिलियन डॉलरचे भारतीय शेअर्स विकले आहेत. असेच चित्र कायम राहिल्‍यास देशात महागाई प्रचंड वाढेल. याचा विपरित परिणाम सर्वप्रथम बँकांना भोगावा लागतील. अमेरिकेला मंदीने तडाखा दिला होता त्‍यावेळेस सर्वात आधी लहान बँकांनाच फटका बसला होता. त्‍यापैकी अनेक बँका अजुनही कर्जाच्‍या विळख्‍यातून बाहेर पडलेल्‍या नाहीत.

याच पार्श्‍वभूमीवर एक नजर टाकू या भारतातील टॉप 10 बँकांवर.... जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...