आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाईकच्‍या किंमतीत खरेदी करा जगातील सर्वात स्‍वस्‍त कार, मायलेजही जबरदस्‍त...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईच्‍या या युगात कार खरेदी करणे खूप कठीण झाले आहे. मात्र, यातही काही सुखद घटना घडत असतात. भलेही जगातील काही कंपन्‍यांनी आपल्‍या कारच्‍या किंमतीत वाढ केली असली तरी, काही कंपन्‍या अशाही आहेत जे अजूनही कमी बजेटच्‍या कार बाजारात आणत आहेत. त्‍यामुळे त्‍या सर्वसामान्‍यांच्‍या आवाक्‍यात आल्‍या आहेत.

आम्‍ही तुम्‍हाला जगातील अशाच 10 सर्वात स्‍वस्‍त कारबद्दल सांगणार आहोत. या कारची किंमत एखाद्या लक्‍जरी ब्रँडच्‍या महागडया बाईकच्‍या किंमती एवढीच आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या जगातील सर्वात स्‍वस्‍त 10 कारबद्दल...