आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Countries Where You Find The World\'s Fastest Internet News In Marathi

येथे वार्‍याच्या वेगाने धावते Internet, अवघ्या 2 सेकंदांत डाऊनलोड होतो Movie

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण दिल्लीत फ्री 'वाय-फाय' सुविधा देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत सद्यस्थितीत एक कोटी 20 लाख इंटरनेट युजर्स आहेत. त्यामुळे इंटरनेट स्पीड हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. दिल्लीत 'वाय-फाय' सुविधा देण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे. मात्र, एकाही कंपनीकडे संपूर्ण दिल्लीला एका स्पीडमध्ये कनेक्टिव्हिटी देण्याची ताकद नाही आहे.
दुसरीकडे, जगातील काही देशांमध्ये वार्‍याच्या वेगात इंटरनेट स्पीड आहे. एक मूव्ही अवघ्या दोन सेकंदांत डाऊनलोड होते, इतकी फास्ट इंटरनेट स्पीड मिळते. दक्षिण कोरियामधील ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी 'हॅलोव्हिजन' यासगळ्यांमध्ये अव्वल आहे.

आम्ही आपल्याला जगातील 10 इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांविषयी मा‍हिती देणार आहे. सगळ्यांत चांगली इंटरनेट सेवा देणार्‍या या कंपन्या आहेत.

1. HelloVision
देश - दक्षिण कोरिया
डाऊनलोड स्पीड - 1,000 Mbps
अपलोड स्पीड - 1,000 Mbps
नेटवर्क टेक्नोलॉजी - फाइबर

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, जगातील TOP-10 इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांविषयी...
(टीप: सर्व छायाचित्रे सादरीकरणासाठी दिली आहेत.)