आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेह असो अथवा उच्चरक्तदाब, या Apps ठरू शकतील फायदेशीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती तंत्रज्ञानाचे युग झपाट्याने प्रगती साधत आहे. शेतीपासून तर रॉकेट सायन्समध्ये दिवसागणिक बदल आपल्याला दिसत आहेत. आरोग्याबाबत विचार केला तर आपण अधिक टेक्निकल झालो आहोत. आरोग्याबाबतची चिंता प्रत्येकालाच असते. धूळ, प्रदूषण तसेच भेसळयुक्त आहार सेवन केल्याने प्रत्येकाला काही ना काही आजार जडलेला दिसतो. आज प्रत्येकजन आरोग्याबाबत गंभीर आहे. कोणी जिममध्ये जातो तर कोणी योगा ज्वाइन करताना आपल्याला दिसतो. कदाचित, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून 'अॅपल' आणि 'सॅमसंग'सारख्‍्या मोबाईल निर्माता कंपन्या फिटनेस अॅप्स आणि नवे फिटनेस गॅझेट्‍स लॉन्च करत आहेत. 'सोनी' आणि 'सॅमसंग'नंतर अॅपलने देखील स्मार्टब्रॅंड लॉन्च करण्‍याच्या तयारीत आहे.

7 एप्रिल हा 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'ने (WHO) 1948 मध्ये पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिन साजरा केला होता. 'वर्ल्ड हेल्थ डे'च्या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी खास 10 हेल्थ अॅप्सची माहिती देणार आहोत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, खास हेल्थ अॅप्सबाबत...