आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात तुम्ही घेऊ शकता हे 10 मिड रेंज Smartphones, जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(HTC Desire 616)

गॅजेट डेस्क -
जर तुम्ही एखादा नवा मिड रेंज स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल तर सध्या बाजारात अनेक चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कदाचित गोंधळात पडू शकाल की हा फोन घेऊ की तो? मात्र तुमचा गोंधळ दूर करण्यास आम्ही थोडी मदत करणार आहोत. Divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे भारतीय बाजारातील अशा TOP 10 मिड रेंज स्मार्टफोन बद्दल ज्यांची किंमत आणि फीचर्स तुम्हाला नक्कीच आवडतील.
1. HTC Desire 616
किंमत- 13,478 रुपये
फीचर्स-
* 5 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेजोल्यूशन
* 294 पिक्सल प्रति इंच डेन्सिटी
* 1 GB रॅम
* 4 GB इंटरनल मेमरी
* 32 GB एक्स्टर्नल मेमरी
* 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* अँड्रॉईड 4.2.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम
* 1.4 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर
* 2000 mAh बॅटरी

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर मोबाईलचे फीचर आणि किंमत