आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Online Gadget Deals For Diwali Www.Bhaskar.Com

Diwali Deals: वाचा, कोणत्या गॅजेटवर किती म‍िळतोय डिस्काउंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाली फेस्टिवल एका आठवड्यावर आल्याने ऑनलाइन बाजार फुलला आहे. ई- कॉमर्स क्षेत्रातील बहुतांश वेबसाइट्‍स वेगवेगळ्या गॅजेट्सवर 15 ते 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर देत आहेत.

snapdeal सारखा वेबसाइटवर मोबाइल आणि टॅबवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. दुसरीकडे, flipkartच्या ऑनलाइन रिटेल स्टोअर्सवर मोठ्याप्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या गॅजेटवर क‍िती मिळतोय डिस्काउंट...