आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP10: इंटरनेट उपलब्ध असणा-या FREE फोटो एडीटींग वेबसाइट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो एडीटींगसाठी इंटरनेटवर अनेक टूल्स आणि सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. एडिटींगसाठी केवळ सॉफ्टवेअरच नाही तर अनेक फ्री वेबसाइटही उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही सहज फोटो एडीट करू शकता. फोटो एडीटींगची आवड असणा-यांसाठी या वेबसाइटस चांगला पर्याय आहेत. ज्या लोकांना एडिटिंग येत नाही अशासाठी वेबसाइडवर व्हिडीओ आणि टेक्स्ट महितीही देण्यात आली आहे.
ज्यांना क्रिएटिव्हिटीची आवड आहे अशा व्यक्ती ऑनलाइन फोटो एडिटिंगच्या माध्यमातून एडिटिंग शिकू शकतात. divyamarathi.comआज तुम्हाला अशाच काही वेबसाइटविषयी माहिती सांगणार आहे. यात Photoshop Express, Befunky, Pic Monkeyसारख्या लोकप्रिय साइट्सही समाविशष्ट आहेत.
या वेबसाइटसचे वैशिष्ट जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...