आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Smartphones With 13 Mp Camera Below 20,000

जाणून घ्या, 20,000 रु.पेक्षा कमी किंमतीत 13 MP चा कॅमेरा देणारे 10 स्मार्टफोनबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Xiaomi mi3)

गॅजेट डेस्क -
चीनचा अ‍ॅपल म्हणून प्रसिध्द असलेली स्मार्टफोन कंपनी Xiaomi चा भारतात लॉन्च झालेला स्मार्टफोन Mi 3 केवळ 2 मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. सुरूवातीला हा फोन जेव्हा विक्रीस आला तेव्हा Xiaomi mi3 चे स्टॉक 40 मिनटांतच संपून गेला. मात्र यावेळी याच मोबाईलला विकण्यास केवळ 2 मिनिटांचा वेळ लागला. सध्या, सर्वच वेबसाईटवर हा फोन आऊट ऑफ स्टॉक आहे.
या फोनचे पुढील स्टॉक 5 ऑगस्टला येणार आहे. हा फोन कमी किंमतीत सर्व लॅटेस्ट फीचर्स देतो. Mi3 मध्ये 13 मेगापिक्सलचाकॅमेरा आहे. भारतीय मोबाईल बाजारपेठेत याप्रमाणेच अनेक स्मार्टफोन विक्रीस आहेत. या फोनची किंमत 20,000 पेक्षा कमी असून यांमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. Divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे अशाच 10 स्मार्टफोनबद्दल

Xiaomi mi3
किंमत- 13999 रुपये
फीचर्स-
* 5 इंचाची स्क्रीन
* 1080*1920 पिक्सल रेझोल्यूशन
* 441 पिक्सल प्रति इंचाची डेन्सिटी
* 2.3 GHz क्वाड-कोर प्रोसेसर
* 2 GB रॅम
* 16/64 GB इंटरनल मेमरी
* 13 मेगापिक्सल रेअर कॅमेरा
* 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* अँड्राईड जेलीबीन 4.3 ऑपरेटिंग सिस्टम (अपग्रेडेबल टू 4.4.2)
* 3050 mAh बॅटरी
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, इतर स्मार्टफोन्सबद्दल...