आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट बॅटरी बॅकअप देणारे TOP 10 स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोन्स वापर करताना यूझर्ससमोर सर्वात मोठी समस्या उभी असते ती बॅटरीची. लेटेस्ट फीचर्समुळे स्मार्टफोन्सची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. भारतीय बाजारपेठेत असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत ज्यांचा बॅटरी बॅकअप हा दमदार आहे. अशाच 10 स्मार्टफोन्स बाबत आज आम्ही आपल्याला माहिती देत आहोत.


Lenovo S860
किंमत- 16,480 रुपये
फीचर्स-
* 5.3 इंचांचे स्क्रीन
* 720*1280 पिक्सेल रेझोल्युशन
* 277 पिक्सेल प्रति इंचाची डेन्सिटी
* 2 GB रॅम
* 16 GB इंटर्नल मेमरी
* 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
* 1.6 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
* अँड्रॉइड जेलीबीन (4.2 व्हर्जन) ऑपरेटिंग सिस्टम
* 1.3 GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर
* बॅटरी पॉवर- 4000 mAh
- स्टँडबाय टाइम- 684 तास (2G), 960 तास (3G)
- टॉकटाइम- 43 तास (2G) में, 24 तास (3G)

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या इतर स्मार्टफोन्सबाबत...