आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Smartphones With Best Battery Backup In Indian Market

सर्वात जास्त बॅटरी बॅकअप देणारे TOP -10 Smartphones, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Nokia Lumia 1320)
गॅजेट डेस्क - नुकतेच भारतीय मोबाईल मार्केटमध्ये जिओनीने कंपनीचा लॅटेस्ट स्मार्टफोन मॅराथॉन M3 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असून एवढ्या क्षमतेची बॅटरी सध्याच्या कोणत्याच मोबाईलमध्ये नाही. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार या फोनमधून 3G डेटा वापरावर 32.46 तासांचे तर 2G वर 51 तासांचे टॉकटाईम मिळते. यासोबतच या फोनचा स्टँडबाय टाईम 32.8 दिवसांचा आहे. या फोनची किंमत 12999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. भारतीय मार्केटमध्ये असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहे ज्यांची बॅटरी चांगली आहे. Divyamarathi.com तुम्हाला अशाच TOP 10 स्मार्टफोनबद्दल सांगणार आहे, ज्यांची बॅटरी क्षतमता अतिशय चांगली आहे.

1. Nokia Lumia 1320
किंमत- 16666 रुपये
फीचर्स-
* 6 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन
* विंडोज 8 फोन ऑपरेटिंग सिस्टम
* 1.7 GHz डुअल कोर प्रोसेसर
* 5 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 8 GB इंटरनल मेमोरी
* 1 GB रॅम
* 3400 mAh बॅटरी

इतर 9 स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या पुढील स्लाईडवर...