आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या कमाई करण्याचे पॉप्युलर फंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरदार असो किंवा व्यवसायिक पैसे कमावणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी लोक सकारात्मक पद्धतीने अनेक प्रयत्न करीत असतात. तुमचीही काही अशीच इच्छा असेल आणि तुमच्याकडे थोडा मोकळा वेळ आणि इंटरनेटचे ज्ञान असेल तर ऑनलाइन कामातून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता. यासाठी तुम्हा कुठेही बाहेर जाण्याची गरज देखील नाही. घरबसल्या तुम्ही ही कमाई करु शकता.
1 - स्वतःचे पुस्तक प्रकाशित करा
जर तुम्हाला लेखनाची आवडत असेल तर अनेक साइट अशा आहेत ज्या ऑनलाइन लेखन मागवतात आणि त्याची रॉयल्टी लेखकाला देतात. या साइट्सपैकी एक अॅमेझोन डॉट कॉम आहे. अॅमेझोन किंडल डायरेक्ट पब्लिशिंग या नावाने एक फिचर चालवते. यात कोणीही ऑनलाइन पुस्तक लिहून ते किंडल बुकस्टोरवर अपलोड करु शकतात. त्याच्या विक्रीतून लेखकाला 70 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी दिली जाते. साइट आणि स्वतःच्या पुस्तकासाठीच्या अधिक माहितीसाठी https://kdp.amazon.com/ या साइटला भेट द्या. येथे अकाऊंट तयार करुन तुम्ही त्याचे नियमीत सदस्य देखील बनू शकता.
पुढील स्लाइडमध्ये, ऑनलाइन उत्पन्नाचे असेत काही आणखी पॉप्युलर फंडे
छायाचित्रांचा उपयोग फक्त बातमीच्या सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.