आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 12 Octa Core Processor Low Budget Smartphones

पाहा, कमी किमतीचे ऑक्टा-कोअर प्रोसेसर असलेले 12 स्मार्टफोन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(WickedLeak Wammy Neo)
गॅजेट डेस्क - XOLO कंपनीने आपला हाय यूजर इंटरफेस असलेला 8X-1000 लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर लावण्यात आलेले आहे. हे प्रोसेसर खुपच वेगवान आहे. ऑक्टाकोर प्रोसेसरचे स्मार्टफोन खुपच जास्त किंमतीचे असतात. मात्र भारतीय बाजारामध्ये असे काही स्मार्टफोन्स आहेत जे कमी किंमतीतही उपलब्ध आहेत. XOLO च्या या स्मार्टफोनची किंमत 13999 रु. एवढी आहे. Divyamarathi.com तुम्हाला अशाच 6 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे ज्यांची किंमत 20 हजारांच्या आत आहे. मात्र यामधील प्रोसेसर एखाद्या हाय रेंज मोबाईलप्रमाणेच आहेत.
चला तर मग पाहूयात कोणकोणते आहेत हे स्मार्टफोन्स...

1. WickedLeak Wammy Neo
किंमत- 8490 रुपये
फीचर्स-
* 5 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन
* 1.7 GHz प्रोसेसर
* 1 GB रॅम
* 8 GB रॅम
* अँड्राईड 4.2 ऑपरेटिंग सिस्टम
* 13 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 2200 mAh बॅटरी

पुढील स्लाईडमध्ये वाचा, इतर स्मार्टफोन आणि त्यांच्या फीचर्सबद्दल