आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भश्रीमंतीत जन्‍मलेल्‍या 14 कर्तृत्ववान युवती....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदीचा चमचा तोडांत घेऊन जन्‍माला आलेल्‍या मुलांना तसे वेगळे काही करण्‍याची आवश्‍यकता नसते. संघर्ष करणे काय असते, हे त्‍यांच्‍या गावी नसते. अशा श्रीमंतांच्‍या घरात जन्‍माला आलेल्‍या मुलींनी संघर्ष करून आपले स्‍थान औद्यागिक जगतात निर्माण केले. त्‍यापैकीच एक आहे उद्योगपती शिव नादर यांची कर्तृत्ववान मुलगी रोशनी नादर.

एचसीएल ही देशाची उद्योग जगतातील नामांकीत कंपनी, या कंपनीचा सध्‍याचा नफा 5.6 टक्‍क्‍याने वाढला असून तो 1496 कोटी रूपये आहे. आर्थिक वर्ष 2014 च्‍या पहिल्‍या आठवड्यात एचसीएलने 1416 कोटी रुपयांची कमाई केली होती. अर्थिक वर्ष 2014 पहिल्‍या तीन महिन्‍यात एचसीएलच्‍या कमाईमध्‍ये 7961 कोटी रुपयांनी वाढ झाली होती. 'एचसीएल'ची ही यशस्‍वी वाटचाल चालू आहे ती, एचसीएलचे संस्‍थापक शिव नादर यांची मुलगी रोशनी नादर हिने पुढाकार घेतल्‍यामुळे. रोशनी नादर ही या कपंनीची डायरेक्‍टर म्‍हणून काम पाहत आहे. ही कंपनी रोशनीमुळे आज यशस्‍वी वाटचाल करत आहे, असे म्‍हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

या 'रोशनी' सारख्‍या यशस्‍वी उद्योजक होणा-या व उद्योगाचा डोलारा समर्थपणे सांभाळणा-या मुलींनी आज जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्‍या औद्योगिक जगतामध्‍ये आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या व आपल्‍याला माहित नसणा-या अशा काही तरूणींची आपल्‍याला ओळख करुन देणार आहोत. ज्‍यांनी उद्योगविश्‍वात आपला वेगळा ठसा निर्माण केला.

कोण आहेत या मुली आणि काय आहे त्यांच्‍या यशाचे सूत्र, वाचा पुढील स्‍लाईडवर....