आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TOP 20 एअरलाईन्‍स: येथे मिळेल मोफत दारू आणि फुलांनी सजवलेला पलंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहकांना लुभावण्‍यासाठी प्रत्‍येक सेक्‍टरमध्‍ये चांगल्‍या ऑफर्स आणि सुविधा देण्‍याची जणू स्‍पर्धाच लागली आहे. विशेषत: सेवा क्षेत्र असे नवंनवे प्रयोग करण्‍यात मागे कधीच नसते. हॉटेल्‍समध्‍ये जितके पैसे खर्च कराल तितकी रॉयल सुविधा आपल्‍याला मिळते.

याप्रकरणात एअरलाईन्‍स कंपन्‍या कुठलीच कसर सोडत नसतात. इथे तुम्‍हाला सर्व सुविधा मिळू शकतात ज्‍या तुम्‍हाला अपेक्षित असतात. लक्‍जरी बेडरूम, जबरदस्‍त इंटेरिअर त्‍याचबरोबर खाण्‍यापिण्‍याचे वेगवेगळे प्रकार येथे मिळतात. तुम्‍ही अगदी ऐषोआरामात आपली हवाई सफर करू शकता.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या जगभरातील टॉप 20 एअरलाईन्‍स कंपन्‍याबाबत ज्‍या आपल्‍या खास सुविधा आणि पाहुणचारामुळे प्रसिद्ध आहेत...