आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोमॅक्स ते सॅमसंगपर्यंत, या TOP-20 बजेट Smartphone ची बाजारात चलती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: माइक्रोमैक्स कॅनव्हास नाइट्रो)

गॅजेट डेस्क -
मायक्रोमॅक्सने त्यांचा पहिला नॉन नोकिया स्मार्टफोन 'लुमिया 535' नुकताच लॉन्च केला आहे. या फोनचे विशेष म्हणजे याचा वाइड एँगल फ्रंड सेल्फी कॅमेरा, ज्यामुळे युजरला चांगल्या दर्जाचा सेल्फी मिळतो. यासोबतच लावा कंपनीनेसुध्दा कंपनीचा नवा आयरिस सेल्फी 50 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या बाजारात अनेक लेटेस्ट सेल्फी स्मार्टफोन येत आहेत. जर तुम्हाला चांगला सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच TOP 20 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे.

1. Micromax A310 Canvas Nitro
किंमत- 11,989 रुपये

फीचर्स-
* 5 इंचाची स्क्रीन
* 720*1280 पिक्सल रेजोल्यूशन
* 294 पिक्सल प्रति इंच डेन्सिटी
* 1.7 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर
* 2 GB रॅम
* 8 GB इंटरनल मेमरी
* 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* अँड्रॉइड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम
* 2500 mAh बॅटरी
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर सेल्फी स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्स