आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फु्क्कट' गाणे डाऊनलोड करण्यासाठी हे आहेत 4 अँड्रॉईड अ‍ॅप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:सर्व फोटो केवळ बातमीच्या सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)

गॅझेट डेस्क - अँड्राईड स्मार्टफोन यूजर्ससाठी गुगल प्लेवर अनेक असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, ज्यातून युजरला गाणे विनाशुल्क म्हणजेच आपल्या भाषेत (फुकट) डाऊनलोड करता येतात. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल तर मोफत गाणे ऐकण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी असे अनेक अ‍ॅप्स आहेत. जर तुमच्या स्मार्टफोन, पीसी अथवा लॅपटॉपवर इंटरनेटवरून गाणे डाऊनलोड करण्याचे काम फार वेळखाऊ असते. त्यामुळे स्मार्टफोन तुम्हाला इंटरनेटवरून गाणे डाऊनलोड करण्याची चांगली सुविधा देते.

स्मार्टफोनने इंटरनेटवरून गाणे डाऊनलोड करण्यामुळे ग्राहकांना खुप फायदा होतो. divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे, अशा 4 अ‍ॅप्स बद्दल जे तुम्हाला मोफत डाऊनलोड करता येतील ज्यांच्या साह्याने इंटरनेटवरून तुम्ही गाणेसुध्दा ड़ाऊनलोड करू शकता.

1. Tunee Music
अँड्राईड यूजर्ससाठी हे अ‍ॅप्लीकेशन खुपच फायद्याचे ठरू शकते. काही काळापूर्वी डेव्हलपरने या अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरवरून काढून आपल्या वेबसाईटवरून हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले होते. जर तुम्हाला हे अ‍ॅप डाऊनलोड करायचे असल्यास या लिंकवर क्लिक करा...
http://tunee-music1.android.informer.com/
हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला वरील वेबसाईडवर जावे लागेल. या अ‍ॅपची साईट 366 KB आहे. हीच या अ‍ॅपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या डिवाईसच्या हिशोबाने या अ‍ॅपमध्ये ऑपरेटींग सिस्टीमची गरज भासते.
यूजर्स या अ‍ॅपला डाऊनलोड करण्याच्या पहिले या अ‍ॅपच्या साह्याने पुर्ण गाणेही ऐकू शकतो. या अ‍ॅपच्या सर्च फिचरवरून आर्टीस्ट, टायटल या दोघांचावापर करून गाणे शोधले जाऊ शकतात.
इतर अ‍ॅप्स बद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...