आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TOP 5 गणपती अँन्ड्रॉईड अ‍ॅप; साजरा करा गणेशोत्सव या अ‍ॅपसोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती बप्पा मोरया या गजरात आज सर्व घरात श्रीगणेशाचे आगमन होत आहे. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. शहरांतील बाजारपेठात तर गणेशोत्सवासाठी तर नानाविध वस्तू दिसत आहेत. मखर, चक्र, लाडू, मोदक, साज सजावटीचे सामान, पताके, दुर्वा, विविध प्रकारचे आर्टीफिशल फुले, हार, माळ, मंडप, थर्माकॉलचे देखावे, असे अनेक वस्तू बाजारात गणेशभक्तांना आकर्षित करून घेत आहेत. यामध्येच आता भर पडलीये ती म्हणजे स्मार्टफोनची. सध्या प्रत्येकाच्या हातात दिसणारे अँन्ड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अँन्ड्रॉईड मार्केटमध्येही अनेक गणपती विषयीचे अ‍ॅप अँन्ड्रॉईड मार्केटमध्ये आले आहेत. यात रिंगटोन, गाणी, गेम्स, आरती, मंत्र यांसारख्या अनेक अ‍ॅप्सची चलती आहे. विशेष म्हणजे हे सर्व अ‍ॅप मोफत असून ते प्लेस्टोअरवर अगदी सहज मिळतात. खास गणेश भक्तांना त्यांचा गणपती मोबाईलच्याही माध्यमातून मिळावा हाच या मागचा उद्देश आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या... या अँन्ड्रॉईड अ‍ॅपबद्दल, आणि त्यांच्या फीचर्सबद्दल