आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांहून कमी किंमतीत शानदार ड्युअल सिम मोबाईल!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगल सिम मोबाईल फोनचा ट्रेंड हळूहळू कमी होतोय. कारण गॅझेटच्या दुनियेत ड्युअल सिम मोबाइलचा चांगलाच बोलबाला झाला आहे. मल्टीमीडिया, टच स्क्रीन आणि अँड्राईडसारख्या सुविधा असलेले मोबाईल खरेदी करण्‍याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

पाच हजारांहून कमी किंमतीत अनेक कंपन्यांचे शानदार ड्युअल सिम मोबाईल बाजारात दाखल झाले आहेत. नोकिया, सॅमसंगसारख्या अग्रेसर कंपन्यांच्या मोबाईलचाही त्यात समावेश आहे. टॉप 5 ड्यूअल सिम मोबाईल फोन कोणते आहे. त्यांची फीचर्स काय आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील छायाचित्रांवर क्लिक करा...