आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 5 Laptops To Buy Under 35000 In Indian Market

35 हजार रुपयांच्या रेंजमधील लेटेस्ट फीचर्स असलेले 5 Laptops, वाचा फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईअर एन्डला तुमचा लॅपटॉप खरेदी करण्याचा प्लान आहे आणि त्यात बजेटही कमी आहे. तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे असे समजा. 35 हजार रुपये किमतीत लेटेस्ट लॅपटॉप भारतीय बाजारात उपलब्ध झाले आहेत. अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम तसेच पॉवरफुल प्रोसेसरने सर्व लॅपटॉप अद्ययावत आहे. तुम्ही पर्सनल तसेच प्रोफेश्नल अशा दोन्ही कामासाठी हे लॅपटॉप वापरू शकतात.

divyamarathi.com आपल्यासाठी 35 हजार रुपये रेंजमधील पाच 5 लॅपटॉपविषयी माहिती देत आहोत.

Lenovo Flex 2-14D (59-427873)

किमत- 32,490 रुपये.

Lenovo चा हा लॅपटॉप आपल्या बेंडेबल डिझाइनमुळे खूप लोकप्रिय ठरला आहे. कमी किमतीसोबत या लॅपटॉपमध्ये यूजर्सला लेटेस्ट फीचर्स मिळत आहेत.

फीचर्स...
> 14 इंचाचा HD LED डिस्प्ले स्क्रीन सोबत 1366X768 पिक्सलचे रेझोल्युशन
> 4 GB रॅम
> 500 GB हार्ड डिस्क
> बिल्ट इन वेबकॅम सोबत मायक्रोफोन
> विंडोज 8.1 64 बिट ऑपरेटिंग सिस्टम
> 2 USB 2.0 पोर्ट, 1 USB 3.0 पोर्ट आणि एक HDMI पोर्ट
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अन्य लॅपटॉप्सविषयी...