आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 6 ते 8 हजार किंमतीचे 5 जबरदस्‍त टॅब्‍लेट, फीचर्समध्‍येही आहेत सर्वश्रेष्‍ठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी किंमतीत जर महागडी वस्‍तू मिळत असेल तर कोणाला नकोय. स्‍वस्‍तात वस्‍तू मिळत असेल तर महागडया वस्‍तूच्‍या मागे धावण्‍यात काहीच अर्थ नाही. पण जेव्‍हा कमी किंमतीत उत्‍कृष्‍ट गॅझेट्स मिळत असतील तर मग बोलूच नका.

मार्केटमध्‍ये असे अनेक टॅब्‍लेट आहेत ज्‍यांची किंमत कमी आहे. पण त्‍यामधील फीचर्स हे महागडया टॅब्‍लेट्समध्‍ये असतात त्‍याप्रमाणे आहेत. मायक्रोमॅक्‍स, आयबॉल, पेंटासारख्‍या कंपन्‍या मोठया ब्रँडच्‍या कंपन्‍यांना काटयाची टक्‍कर देत आहेत. त्‍यामुळेच आम्‍ही तुमच्‍यासाठी आज आणत आहोत, असेच 5 टॅब्‍लेट जे कमी किंमतीत देत आहेत एकापेक्षा एक सरस फीचर्स. याबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...