आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत सर्वाधिक मायलेज देणार्‍या इंडियन बाईक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसागणिक वाढणार्‍या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यात पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे तर व्यक्तीच्या खिशाचा बजेट ढासाळला आहे. असा परिस्थितीत जास्त मायलेज देणारी बाईक तुम्हाला दिलासा देऊ शकते. आम्ही आपल्यासाठी काही शानदार इंडियन बाईक्स घेऊन आलो आहोत. त्यांच्या किंमतही आवाक्यात आहे. एवढेच नाही तर त्याचे मायलेजही सर्वाधिक आहे.
पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या या बाईकचे फीचर्स....