आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 इंचाचा स्क्रीन असलेले पाच फॅबलेट्‍स; किंमतीसह जाणून घ्या फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ होता, की 4 इंचाचा स्क्रीन असलेले स्मार्टफोनला 'फ्यूचर गॅझेट' म्हटले जात होते. मात्र, आता 5 -6 इंचाचा स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. XOLO कंपनीने नुकताच नवा Q2500 फॅबलेट (किंमत 14,999/-) लॉन्च केला आहे. मिड रेंजपासून हाय रेंजपर्यंतचे फॅबलेट भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. लोकप्रियता लक्षात घेता 'सॅमसंग' आणि 'सोनी'सारख्या कंपन्यांनीही भारतीय बाजारात आपले फॅबलेट उ‍तरविले आहेत.

XOLO चा नवा फॅबलेटमध्ये 6 इंची स्क्रीनसोबत अनेक अद्ययावत फीचर्स आहेत. स्वस्त आणि अत्याधुनिक फीचर्स असल्यामुळे या फॅबलेटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या फॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे, 6 इंचाच स्क्रीन, IPS HD डिस्पे स्क्रीन. 720 पिक्सल रेझोल्युशन.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, भारतीय बाजारात‍ दाखल झालेल्या टॉप -5 फॅबलेटबाबत...