Google ने गेल्या काही दिवसांपूर्वी Android L 5.0 OS ची घोषणा केली होती. Android L 5.0 OS आजपासून युजर्ससाठी डाउनलोडींगसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जुन्या किटकॅट व्हर्जनच्या तुलनेत Android L OS मध्ये डिझाइनिंगपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. उल्लेखनिय म्हणजे Andorid L 5.0 हे मटेरियल डिझाइन आणि सेक्युरिटी फीचर्सने अद्ययावत आहे. यात स्मार्टलॉक, फेस अनलॉक आणि प्रायोरिटी मोडसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Android L 5.0 Os ने सगळ्यात आधी अपडेट करू शकता हे स्मार्टफोन्स
1. फेस अनलॉक-
New Andorid L 5.0 OS मध्ये 'फेस अनलॉक' फीचर देण्यात आले आहे. theverge.com नुसार, Andorid L चे फेस अनलॉक फीचर खूप स्लो असून 'फेस' ओळखण्यासाठी चांगल्या लाइट कंडीशनची गरज भासते. फीचर ऑन करण्यासाठी जितका वेळ लागतो, तितक्याच वेळात यूजर सहज आपला फोन मॅन्युअली अनलॉक करू शकता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अन्य फीचर्स...