आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूशखबर! इंटरनेट यूजर्ससाठी टॉप 10 FREE गेमिंग वेबसाइट्स उपलब्‍ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईटचा वापर करणा-यांना इंटरनेटचा वापर करावाच लागतो. सोशल साईटचा वापर करता-करता इंटरनेटवरील विविध प्रकारेच्‍या गेम्‍सचा छंद कधी लागतो हे लक्षातही येत नाही.
व्हिडीओ गेम डाउनलोड करण्‍यासाठी मग पैसाही खर्च केला जातो. यासाठी पैसा लागणार नाही कारण आता इंटरनेट यूजर्सनां जगभरातील टॉप 10 फ्री गेमिंग वेबसाइट्स उपलब्ध झाल्‍या आहेत. जर तुम्‍हाला व्हिडीओ गेमचा छंद असेल तर या वेबसाईटचा नक्कीच उपयोग तुम्‍हाला करता येईल.
डिसेंबर 2014 मध्‍ये eBizMBA द्वारा जगभरातील टॉप 10 फ्री व्‍हिडीओ गेमिंग वेबसाइट्सची लिस्‍ट तयार करण्‍यात आली आहे. या लिस्‍टमध्‍ये Alexa Rank ने तयार केलेली क्रमवारी देण्‍यात आली आहे. या टॉप 10 वेबसाइट्स गेमिंगची माहिती तुमच्‍यासाठी देत आहोत.
* eBizMBA - ऑनलाइन वेबसाइट रँकिंग साइट
* Alexa Rank- वेबसाइट्सची रँक करणारी संस्‍था
Yahoo! Games
* URL- http://www.games.yahoo.com/
* eBizMBA Rank - 279
* Alexa Rank - उपलब्‍ध नाही.
* मंथली यूनिक व्हिजीटर्स- 25,000,000
* कम्प्लीट रँक- 98
आणखी फ्री वेबसाइट्सची माहिती वाचा पुढील स्‍लाईडवर...