आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Top Gmail Tips And Tricks For Users, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Gmail अकाउंटवर आपण सेट करु शकता आपला फोटो, जाणून घ्‍या 10 ट्रिक्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - कस्‍टम फोटोचा स्‍क्रीन शॉट )
जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन 'गूगल'चा आज वाढदिवस आहे. 2005 पासून गुगल आपला वाढदिवस 27 डिसेंबर म्‍हणून म्‍हणून साजरा करायला सुरुवात केली. आतापर्यंत गुगलने वाढदिसाची दिनांक अनेकदा बदलली आहे. 2005 पासूनच गुगलने डुडल बनवायला सुरुवात केली.
आजचे डूडल
गुगलने आज होम पेजवर लोगोमध्‍ये गुगलची वाढ कशी होत आहे यावबद्दल दर्शविले आहे.
Gmil ला इंटनेटवरील सर्वांत लोकप्रिय इमेल सर्व्हिस संबोधले जाते. गुगलने इमेल सर्व्हिसला अतिशय सुबक बनविले आहे. त्‍यामध्‍ये मेल, थीम्‍स, सेटिंग्‍ज, चॅटिंग सारखे अद्ययावत फिचर्स उपलब्‍ध करुन दिले आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला गुगलच्‍या या फिचर्सविषयी सांगणार आहोत.
1. अकाउंटचे बॅकग्राउंड बदलने
Gmail वर युजर्स आपल्‍या अकाउंटचे बॅकग्राउंड बदलू शकते. पिकासा अल्‍बम तसेच आपल्‍या वैयक्तिक अल्बममधूनही फोटो टाकल्‍या जातात.
त्‍यासाठी -
Settings >> Themes >> Custom themes
येथे कस्‍टम लाइट आणि कस्‍टम डार्क थीम सिलेक्ट करता येते. येथे 'Select a background image' वर क्लिक करुन तुम्‍ही तुमचा फोटो अपलोड करु शकता.
पुढील स्‍लाइडवर वाचा, उर्वरित फिचर्स