आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 अ‍ॅप्स ज्यांचा उपयोग करुन मित्रांना बनवा उल्लू,त्यांचा चेहरा बघून होईल हास्य कल्लोळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गूगल प्ले, आबट्यून्स स्टोर आणि विंडोज अ‍ॅप स्टोरमध्ये अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही मित्रांना वेड्यात काढू शकता. Divymraathi.com तुम्हाला स्मार्टफोनच्या मदतीने मित्रांना उल्लू बनवण्याचे काही फंडे सांगणार आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला निवडक ४ स्मार्टफोन अ‍ॅप्सची माहिती देत आहोत ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढू शकता आणि आनंद लूटू शकता.
1. Crack Your Screen

या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन टूटलेली दाखवू शकता. हे अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर एकदा फोन शेक केल्याने तुम्ही स्क्रीन टूटलेली दाखवू शकता. फोनची स्क्रीन कशा पद्धतीन तुटली पाहिजे हे तुम्ही पहिलेच सेट करु शकता.

या अ‍ॅपच्या मदतीने क्रॅक ऑन शेक, क्रॅक ऑन टच आणि ऑटो क्रॅक टायमर देखील लावू शकता. तुटलेल्या स्क्रिनवर कोणत्याच प्रकारची जाहिरात दिसत नाही. तुम्हाला देखील हे अ‍ॅप डाउनलोड करायचे असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅड्रॉइड 2.2 अथवा त्यापेक्षा वरचे ऑपरेटिंग सिस्टिम असणे गरजेचे आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर अ‍ॅप्सबद्दल...