आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Repairing Tips And Tricks For Smartphone Users

TIPS : मोबाईल भिजलाय किंवा स्क्रॅचेस पडले असतील तर करा हे फायदेशीर उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- अनेकदा फोन पाण्यात पडडल्याने अथवा स्क्रॅच पडल्याने खराब होतो. बहूतेकवेळा बटन असलेला फोन काम करणे बंद करून देतो. अशा वेळी तुम्ही नवा फोन घेणार नसाल तर तुमच्या जुन्या फोनल देशी जुगाडकरून सुधारले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला याकरिता सांगणार आहोत काही खास TIPS...

अल्कोहोलने स्वच्छ होऊ शकतो मोबाईल, ठीक होऊ शकते जाम झालेले बटन :
ही ट्रीक वाचण्यास थोडी विचित्र वाटली तरी याचा फायदा नक्की होऊ शकतो. howtogeek वेबसाइटनुसार ही ट्रीक खुप उपयोगी ठरू शकते. जर तुमच्याजवळ एखादा कीबोर्ड असलेला मोबाईल अथवा फुल टचस्क्रीनच्या जागी होम बटन आहे, अथवा सोनी सिरीजचा एखादा मेटॅलिक पावर बटन असलेला फोन आहे तर अल्कोहोल तुमच्या कामाचे ठरू शकते.

काय फायदे होऊ शकतात:
* फोनचे बटन साफ होऊ शकतात
* कॉम्प्यूटर की-बोर्डही स्वच्छ करू शकता.
* माऊस स्वच्छ करू शकता
* फोनच्या कव्हर अथवा बॉडी स्वच्छ करता येऊ शकते.
* सिम स्लॉटसुध्दा अल्कोहोलने स्वच्छ करता येतो.
यासाठी एक इअरबड अथवा छोट्याशा काडीला समोर थोडेसे कापूस लावा. त्यानंतर ते अल्कोहोलमध्ये भिजून घ्या. दोन मिनिटांपर्यंत भिजवल्यानंतर त्या काडीने हळूवारपणे गॅजेट स्वच्छ करा. मात्र जास्त जोर लावू नका, यामुळे अल्कोहोल गॅजेटमध्ये जाऊ शकते. अगदी अलगद स्वच्छता करा आणि नंतर कापडाने पुसून घ्या.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर TIPS...