आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 हजार रुपयांहून कमी किमतीतील 13 MP कॅमेरा असलेले सहा स्मार्टफोन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू ईयरच्या सुरुवातीला भारतीय गॅजेट मार्केटमध्ये शानदार कॅमेरा क्वालिटी असलेले अनेक स्मार्टफोन लो प्रीमियम गॅजेट्स लॉन्च झाले आहेत. याशिवाय मिड रेंजमध्ये देखील अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. 13 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याने अद्ययावत फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या, 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले सहा स्मार्टफोनमधील फीचर्स...

HTC Desire 816G
किंमत - 18000 रुपये
फीचर्स...
> 13 मेगापिक्सल कॅमेरा विथ LED फ्लॅश
> 5.5 इंचाचा स्क्रीन विथ HD क्वालिटी (720X1280 पिक्सल रेझोल्युशन)
> 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
> 8GB इंटरनल मेमरी
>1GB रॅम
>2600 mAh बॅटरी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अन्य स्मार्टफोनविषयी...