आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजारांहून कमी किमतीत मिळताहेत 4G स्मार्टफोन्स, जानून घ्या फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Lenovo कंपनीने नुकताच आपला बहुचर्चित 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Lenevo A6000 ची किंमत 6999 रुपये असून हा भारतातील सगळ्यात स्वस्त 4G फोन आहे. आम्ही आज आपला वाचकांना 10 हजारांहून कमी किमतीत मिळणार्‍या स्मार्टफोन्सविषयी माहिती देत आहे.

Micromax YU Yureka

किंमत - 8999 रुपये

फीचर्स...
64 बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसर
* 4G हॅंडसेट
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ले स्क्रीन, 80 डिग्रीचा व्यूइंग अँगलसोबत
* गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन, तीन पटीने स्क्रॅच रेजिस्टेंट
* अँडव्हॉस कनेक्टिव्हिटी
* LTE मोबाइल टीव्ही ब्रॉडकास्ट
* एड्रिनो 405 GPU
* 13 MP चा रियर आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा
* Cyanogen Mod OS
* 2500 mAh बॅटरी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अन्य स्मार्टफोन्सबाबत...