आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Ten Unexpected Products Shown In Consumer Eletronic Show 2013

PHOTOS: हे टॉप 10 प्रॉडक्ट्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास- यंदा झालेल्या 'कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो'मध्ये (सीईएस) सुमारे एक लाख 20 हजारांपेक्षा जास्त नवे प्रॉडक्ट्स सहभागी झाले होते. त्यात 10 प्रॉडक्टस् असे होते की, त्यांची कल्पनाही आपण कधी करू शकत नाही. परंतु ते डोळ्यासमोर दिसत असल्याने असे सिद्ध होते की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात काहीही होऊ शकते. आज जगात अशी कोणती गोष्ट उरलेली नाही की ती आपण करू शकत नाही. आता स्वप्नही सत्यात उतरविली जातात.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, या अनोख्या टॉप 10 प्रॉडक्टस् संदर्भात....