आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

FUNNY: मोबाइलचे आगळेवेगळे उपयोग करण्यात भारतीय अग्रेसर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता भारतात सर्वांच्याच हातात मोबाइल आला आहे. करोडपतीपासून कचरा जमा करण-यांपर्यंत सर्वाचीच आज मोबाइल गरज बनला आहे. मोबाइलचा वापर भारतीय पाच वेगवेगळ्या कामांसाठी करतात.
भारतीय युजर्स मिस कॉलसाठी मोबाइलचा वापर करतात. मिस कॉल, मोबाइल टॉर्च, एफएम रेडीओ यासाठी जास्तीत जास्त लोक मोबाइलचा वापर करतात.
भारतीय युजर्स मोबाइलचा सर्वात जास्त वापर कोणत्या कारणासाठी करतात हे divyamarathi.com आज तुम्हाला सांगणार आहे.
भारतात सर्वात जास्त कोणत्या कामांसाठी मोबाइलचा वापर होतो हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...