आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोयोटाची इटिऑस क्रॉस कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता येथे टोयोटा किर्लोस्कर कंपनीने शुक्रवारी इटिऑस क्रॉस ही नवी कार सादर केली.
फीचर्स
०1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 79 बीएचपी आणि 104 एनएम टॉर्क, 1197 सीसी, चार सिलिंडर.
० 1.4 लिटर डिझेल इंजिन, 67 बीएचपी आणि 170 एनएम टॉर्क, 1364 सीसी, चार सिलिंडर
०पेट्रोल कारमध्ये एअर बॅग व एबीएस सारख्या सुरक्षेविषयक सुविधा देण्यात आल्या असून डिझेल कारसाठी या सुविधा ऐच्छिक आहेत.
आठ विविध रंगांत उपलब्ध
किंमत 5.75 लाख ते 7.48 लाख रुपये मॉडेलनिहाय (एक्स शो-रूम दिल्ली)

छायाचित्र - टोयोटा किर्लोस्कर कंपनीने नवी कार सादर केली त्या वेळी कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एन. राजा.