आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toyota Etios Liva TRD Sportivo , Price And Features

स्पोर्टी लुक असणारी स्वस्त कार; खराब रस्त्यावरही घेते स्पीड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'टोयोटा इटिओस' हे नाव कानावर पडताच स्पोर्टी बॉडी किट अथवा फॅन्सी व्हील डोळ्यासमोर उभे राहतात. टोयोटाने गेल्या काही वर्षांपूर्वी 'इटिओस' लॉन्च केली होती. मात्र टोयोटा आता 'इटिओस'ला पुन्हा नव्या रुपात सादर करणार आहे.

इटिओसचा स्पोर्टी लुक ग्राहकांना चटकण आकर्षित करणारा आहे. विशेष म्हणजे ही कार खराब रस्त्यावरही अडखळत नाही, सुसाट धावते. आणि बजेटमधील किंमतीत उपलब्ध होणार आहे.

पुढील स्लाइट्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, न्यू इटिओसचे फीचर्स आणि किंमत...