आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्‍याशी स्पर्धा करणार्‍या \'‍ट्रिम्फ\'चे दहा मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय तरुणाईला आकर्षित करण्‍यासाठी ब्रिटिश बाईक कंपनी 'ट्रिम्फ'ने एक नाही, दोन नाही तर तब्बल दहा मॉडेल लॉन्च केले आहेत.

ट्रिम्फ मोटारसायकल लि.ने दहा मॉडेल एकाच वेळी लॉन्च करून भारतीय बाजारात पदार्पण केले आहे. ट्रिम्फच्या पदार्पणाने हार्ले-डेव्हिडसन, सुझुकी मोटार कॉर्पोरेशन आणि यामाहाचे धाबे दणाणले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा; वार्‍याशी स्पर्धा करणारेल्या 'ट्रिम्फ' विविध मॉडेल..