आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Triumph Tiger 800 XRx And XCx Models Launch On Date Set For 29 January

\'ट्रायम्फ\'ची नवी अॅडव्हेंचर बाइक \'टायगर 800 एक्ससीएस\', वाचा स्पेसिफिकेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ट्रायम्फ'ने वर्षभरापूर्वी अॅडव्हेंचर बाइक 'टायगर-800' लाँच केली होती. यावर्षी 'टायगर'चे दोन नवे मॉडेल्स 'एक्ससीएस' आणि 'एक्ससीआर' लाँच करण्यात आले आहे.

यात मल्टिपल इंजिन मॉडेल वा क्रूझ कंट्रोल आहे. हे टायगर 800 एक्ससीएक्स व्हर्जन आहे. या बाइकची उंची जास्त असून यात कमी-जास्त करता येते. ही बाइक लाइटवेट आहे. याचे वजन केवळ 221 किलो आहे. इतर अॅडव्हेंचर बाइकच्या तुलनेत ही हलकी आहे.

या बाइकची स्पर्धा बीएमडब्ल्यू एफ ८०० जीएस अॅडव्हेंचर, केटीएम १०५० अॅडव्हेंचर,
सुझुकी व्ही-स्ट्रॉम १००० बाइकसोबत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 'टायगर-800' मधील स्पेसिफिकेशन्स...