आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

New bike: टीव्हीएसची नवी स्टार सिटी प्लस बाइक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी काळात महिन्याकाठी 45 हजार मोटारसायकल विक्रीचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

>Rs. 41,500 स्टार सिटी प्लसची किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली )
> टीव्हीएस मोटार कंपनीने शुक्रवारी नवी दिल्ली येथे स्टार सिटी प्लस ही मोटारसायकल सादर केली. त्या वेळी कंपनीचे उपाध्यक्ष जे. श्रीनिवासन.

> सध्या बाजारात असलेल्या 110 सीसीच्या मोटारसायकलच्या स्पर्धेत टीव्हीएसने ही स्टार सिटी प्लस मोटारसायकल सादर केली आहे.