आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twenty Thousand Lakh's Fine Looking Honda New Cr v

वीस लाखांची देखणी होंडाची नवी सीआर-व्ही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


होंडा कार्स इंडिया लिमिटेडने नवी दिल्ली येथे मंगळवारी नवी सीआर-व्ही कार सादर केली. त्या वेळी कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष हीरोनोरी कानायामा.
* जुन्या सीआर-व्हीपेक्षा नवी सीआर-व्ही कार 2.7 लाख रुपयांनी स्वस्त आहे.
* नव्या सीआर-व्हीचे 2 लिटर आणि 2.4 लिटर पेट्रोल इंजिनचे दोन मॉडेल्स आहेत.
* आगामी काळात डिझेल कार भारतीय बाजारात आणण्याचा विचार असल्याचे कानायामा यांनी सांगितले.
किंमत 19.95 लाख आणि 23.85 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम )