आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन कोटींची आलिशान गॅलार्डो मुंबईत सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोम्बार्गिनी या कार निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ब्रँडच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मुंबई येथे बुधवारी लोम्बार्गिनी गॅलार्डो एलपी 550-2 ही आलिशान कार सादर केली. त्या वेळी लोम्बार्गिनी इंडियाचे ऑपरेशन हेड प्रवण शेट्टी. भारतीय बाजारात ही कार दोन कोटी रुपयांना उपलब्ध आहे. गॅलार्डो एलपी 550-2 कारची लांबी 4345 मीटर असून ही कार दोनआसनी आहे. छाया : संदीप महाकाळ