फोर्ब्सने सादर केलेल्या टॉप 10 अब्जधीशांच्या यादीत वॉरेन बफे यांचा समावेश आहे. या यादीत वॉरेन चौथ्या स्थानावर आहेत. वॉरेन यांची एकूण संपत्ती 58.2 अब्ज डॉलर आहे. शनिवारी 1 मार्चला वॉरेन यांनी बर्कशर हॅथवे शेयरहोल्डरला एक वार्षीक पत्र पाठवले आहे त्यात त्यांनी गुतंवणुकीच्या टिप्स सांगितल्या आहेत.
गुतंवणूकदारांसोबतच गुंतवणूक तज्ञांसाठीही त्यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्समुळे गुतंवणूकीतील परतावा अधिक मिळेल.
वॉरेन यांनी पत्रात लिहले आणि वेळोवेळी सोशल मिडियावर पब्लिश केलेले पोस्ट आम्ही आज सांगत आहोत.
हे दोन नियम लक्षात ठेवा
नंबर 1- कधीही पैशांचा अपव्य करू नका.
नंबर 2 - पहिला नियम कधीही विसरू नका.
पुढील स्लाइडवर वाचा वॉरेन बफे यांचे काही कोट्स...