आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 MOST WAITING कारमुळे मारुतीसह टाटाचेही धाबे दणाणणार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रौत्सव सुरु होण्यास आता बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक आहेत. नवरात्र, दसरा आणि लक्ष्मीपुजन हा वाहन खरेदीचा मुहूर्त मानला जातो. यंदा तुम्हीही कार खरेदीचा प्लान केला असेलच. तुमच्यासाठी आम्ही काही खास कार घेऊन आलो आहोत. मार्केटमध्ये या कारला खूप डिमांड आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कार खरेदी करण्‍यासाठी मदतगार ठरेल यात शंकाच नाही. दिग्गज कंपन्यांच्या कारचाही यात समावेश आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, MOST WAITING कारविषयी....