आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व प्रकारच्या वाहन विक्रीत वाढ, बाईकचीही धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्व प्रकारच्या वाहनांच्या एकूण विक्रीमध्ये 13.22 टक्क्यांनी वाढ होऊन ती मे महिन्यात 16,98,138 वाहनांवर गेली आहे. देशातील मोटारींची विक्री 3.08 टक्क्यांनी वाढून ती अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 1,44,132 मोटारींच्या तुलनेत 1,48,577 मोटारींवर गेली आहे.
सर्व गटातील वाहनांची विक्री अगोदरच्या वर्षातल्या मे महिन्यातील 14,99,893 वाहनांवरून यंदा याच कालावधीत 16,98,138 वाहनांवर गेली असल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले आहे.

वाहन प्रकार विक्री मे 2013 विक्री मे 2014
दुचाकी 12,06,173 14,02,830
व्यावसायिक 55,458 46,986
मोटार सायकली 8,81,288 9,84,469