आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडीओकॉनने लॉन्च केले लोबजेट 5 फोन; किंमत 1000-3000 रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(V-Style Smart)
गॅजेट डेस्क - व्हिडीओकॉनने नुकतेच आपल्या मोबाईल कलेक्शनमध्ये अजून नव्या चार फोनचा समावेश केला आहे. यामधील तीन सामान्य फोन तर एक स्मार्टफोन आहे. व्हिडीओकॉन कंपनीने हे नवे स्मार्टफोन V-Style Smart (स्मार्टफोन), V-Style Mega, V-Style Curve, V-Style Flip आणि V-Style Mini नावाने लॉन्च केले आहेत. या सर्व फोन्सची किंमत 1000 ते 3000 दरम्यान ठेवण्यात आली आहे.
कंपनीने हे फोन 'नवी स्टाईल - व्ही स्टाईल' या टॅगलाईन अंतर्गत लॉन्च केले आहेत. या सर्व हॅन्डसेट्समध्ये आवश्यकतेनुसार मल्टीमेडिया फीचर्स ठेवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच आवश्यक सर्व अ‍ॅपसुध्दा या फोन्समध्ये देण्यात आले आहेत. कंपनीच्या मते हे हॅन्डसेट 15 ते 35 वर्षे वयाच्या युजर्सला लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, या स्मार्टफोनचे फीचर्स...