आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vodafone launches new android smartphone in just rs 7000

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वोडाफोनचा नवा अ‍ँड्राएड स्‍मार्टफोन फक्‍त 7 हजारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वोडाफोनने युकेमध्‍ये एक नवा अँड्राएड फोन सादर केला आहे. ज्‍याचा आकार साधारण फोनच्‍या तुलनेत खूप छोटा आहे. वोडाफोनने स्‍मार्ट नावाने हा फोन बाजारात आणला आहे. नुसत्‍या हलक्‍या स्‍वाईपने हा फोन म्‍यूट करता येतो. त्‍याशिवाय इतर अनेक आकर्षक फीचर यामध्‍ये देण्‍यात आले आहेत.
सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर
वोडाफोन स्‍मार्ट II मध्‍ये 3.2 इंचाची स्‍क्रीन देण्‍यात आली आहे. त्‍यामुळे चांगली क्लियॉरिटी मिळते. पॉवरसाठी फोनमध्‍ये 800 मेगाहर्टचा प्रोसेसर लावण्‍यात आला आहे. या फोनची किंमत ऐकल्‍यास तुम्‍ही हैराण व्‍हाल. युके बाजारपेठेत हा फक्‍त 7 हजारात सादर केला आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत वोडाफोनने स्‍मार्ट II कमी किंमतीत आणला आहे. कंपनीच्‍या मते, फोनचा लुक एकदम जबरदस्‍त आहे. फोनमधील V860 नावाचे हार्डवेअर अल्‍काटेल कंपनीचे आहे.
वोडाफोन स्‍मार्ट II मध्‍ये देण्‍यात आलेल्‍या फीचरवर एक नजर...
* 3.2 इंचीचा स्‍क्रीन
* 320x480 रिझॉल्‍युशेन सपोर्ट
* 2.3 जिंजरब्रेड ओएस
* 12.35 एमएम जाडी
* 150 एमबी इंटर्नल मेमरी
* 3.2 मेगापिक्‍सल कॅमेरा
किंमत- 7000/- फक्‍त
सॅमसंगने सादर केला सर्वात स्‍वस्‍त डुएल सीम मोबाईल
सॅमसंग सादर करतोय भारतातील अशा प्रकारचा पहिलाच मोबाईल
मजेशीर मोबाईल अप्लिकेशन्स
आता मोबाईल खरेदी करणे होणार महाग!
मोबाईल कॉलचे दर २० टक्क्यांनी वाढले